लडकी पाहिजे Ladki Pahije Song Lyrics | Sanju Rathod - Sonali Sonawane

लडकी पाहिजे Ladki Pahije Song Lyrics | Sanju Rathod - Sonali Sonawane




Presenting the full Marathi Lyrics of "Ladki Pahije". Sung by Sanju Rathod & Sonali Sonawane and Lyrics Written by Prashant Nakti.


Ladki Pahije Song Lyrics






Ladki Pahije Song credits :

Song : Ladki Pahije 
Lyrics : Prashant Nakti 
Singer : Sanu Rathod & Sonali Sonawane 
Director : Manish Mahajan
Featuring : Ritesh Kamble,Abhishek Waghchaure,Nick Shinde,Pratibha Joshi & Tanu Bhosle



Ladki Pahije Song lyrics


Lyrics:

झुळूक वाऱ्याची होऊन येतू जरा 
मोसम हाय लय सुहाना
येऊन रोषण कर बोरिंग या जिंदगीला 
काईको टाईम गवाना 

किती दिस सिंगल राहू मी देवा रं
या जन्मात किरपा तु करशील का नाय 
सिंगल मरणा तो बोले जमाना हा
या पट्ट्याला कोणी पटणार की नाय

कोणी तरी येऊन विचारा 
मला नक्की काय पाहिजे
ओ ओ ओ ओ...
किशाला लागलीय कडकी
 तरी भारी लकडकी पाहिजे

पाहून जिला भरेल धडकी 
अशी एक लडकी पाहिजे

किशाला लागलीय कडकी 
तरी भारी लकडकी पाहिजे
पाहून जिला भरेल धडकी 
अशी एक लडकी पाहिजे...

माझ्या नशिबात असल का कोणी 
कुठं कुठं शोधू तिला 
ईशक जादा मी झालो दिवाना 
एकटाच राहू कसा

हा जेबमे पैसा नही अपुन के
पण मी अशिक दिलदार हाय...
नाही माझ्या कड गाडी न बंगला
पण माझी स्टाईल दमदार हाय...

सुंदरशी नाजुकशी गर्लफ्रेंड मला पाहिजे
ओ ओ ओ ओ ओ...

अरे अरे
किशाला लागलीय कडकी 
तरी भारी लकडकी पाहिजे
पाहून जिला भरेल धडकी
अशी एक लडकी पाहिजे

किशाला लागलीय कडकी
तरी भारी लकडकी पाहिजे
हा हा हा हा...
पाहून जिला भरेल धडकी
अशी एक लडकी पाहिजे...

दमडी कमवायची अक्क नाय तुला
तु माग माग माझ्या काय करतो
हवेत पोरा तु उडतोस कशाला
तु पोटा पाण्यासाठी काय करतो

जा रे जा मजनू तु पिछा हा सोड माझा
कवडीचा भाव तुला देणार नाय मी
जाऊन आरशात थोबाड तु बघ जरा
लाखात एक पोरगा शोधणार हाय मी

सबसे जुदा जीसकी अदा 
ड्याशिंग हँडसम पोरगा पाहिजे
जगात सगळ्यात भारी असा एक पोरगा पाहिजे

स्माईल असेल ज्याची प्यारी
असा एक लडका पाहिजे
जगात सगळ्यात भारी असा एक पोरगा पाहिजे

स्माईल असेल ज्याची प्यारी
असा एक लडका पाहिजे...


- Share



Ladki Pahije Video Song | Sanju Rathod | Sonali Sonawane | Prashant Nakti







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.