Khanderaya Zali Mazi Daina Lyrics | Marathi Lyrics
Presenting the full Marathi Lyrics of "Khanderaya Zali Mazi Daina Song". Sung by Vaibhav Londhe and Lyrics Written by Vaibhav Londhe.
Khanderaya Zali Mazi Daina Song credits :
Song : Khanderaya Zali Mazi Daina
Lyrics : Vaibhav Londhe
Singer : Vaibhav Londhe
Director : Tejas Patil
Khanderaya Zali Mazi Daina Song Lyrics | Marathi Lyrics
Lyrics:
खंडेराया झाली माझी दैना
दैना रे..
तिच्याविना जीव माझा राहीना
खंडेराया झाली माझी दैना
दैना रे..
तिच्याविना जीव माझा राहीना..
तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ
झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढे
तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ
झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढे
चेहरा तिचा डोळेभरून पहिल्या विना रे
चेहरा तिचा डोळेभरून पहिल्या विना रे
घाश्या खाली घास माझ्या जाईना
जाईना रे...
खंडेराया झाली माझी दैना
दैना रे..
तिच्याविना जीव माझा राहीना
चार्मिंग रूप तीच नजरेत मावणा
शोधून थकलो नंबर बी तिचा घावना
चार्मिंग रूप तीच नजरेत मावणा
शोधून थकलो नंबर बी तिचा घावना
झोप रातीला बी मला येईना येईना रे
तिच्या विना जीव माझा राहीना
राहीना देवा...
खंडेराया झाली माझी दैना
दैना रे..
तिच्याविना जीव माझा राहीना
तिच्याविना जीव माझा राहीना
राहीना रे..
तिच्याविना जीव माझा राहीना
तिच्याविना जीव माझा राहीना
राहीना देवा ..
तिच्याविना जीव माझा राहीना
- Share