खेळतूया खेळ असा मैतर
Kheltuya Khel Asa Maitar Song Lyrics
Presenting the full Lyrics of Khelatuya Khel Asa Maitar Song sung by Adarsh Shinde.
Song - Khelatuya Khel
Movie - Undga
Music - Vikrant Warde
Singer - Adarsh Shinde
Lyricist - Mahesh Naykude
खेळतूया खेळ असा मैतर Kheltuya Khel Asa Maitar Song Lyrics
खेळतूया खेळ असा मैतर
उगा जीव जाळतुया मैतर
कुण्या रागानं केलया घात रं
फुक्या स्वप्नात जागतीया रात रं
हूर-हूर लागलीया उगा मना जाळी
जीव झुरतुया डोळ आसवांना गाळी
मैतराच्या पीरमाची जाण तुला न्हाई
तरी जळतुया जीव कार तुझ्यापाई
कुठ गेलं कसा कुणा ठावं रं
इसरून मैतरीचा गाव रं
आलं उजळून सार विरहाच चांदण
काही उमगणा आज मैतराच वागण
कारं जळतोय जीव उगा तुझ्या पायी
तुझ्याविना जिवलग मला कोणी न्हाई
तुझ्यविना कस जगू सांग रं
फेडू कसं मैतरीचं पांग रं