देवावीणा माणसाची जिंदगाणी एकटी Devavina Mansachi Zindagaani Ekati Marathi Lyrics

देवावीणा माणसाची जिंदगाणी एकटी Devavina Mansachi Zindagaani Ekati Marathi Lyrics 

देवावीणा माणसाची जिंदगाणी एकटी Devavina Mansachi Zindagaani Ekati Marathi Lyrics

Song credits :

Song : Devavina
Movie : Deool Band
Music : Narendra Bhide
Singer : Ajay Gogavle
Lyrics : Pranit Kulkarni

देवावीणा माणसाची जिंदगाणी एकटी Devavina Mansachi Zindagaani Ekati Marathi Lyrics 

पुनवला गिराण का देवा का रे देवा
पुनवला गिराण का देवा का रे देवा
अवसचा भराम का देवा का रे देवा

पुनवला गिराण का देवा का रे देवा
अवसचा भराम का देवा का रे देवा
दरीयाच्या लाटंला या माग पुढं ओढ का
माणसाला देवा तुझ सुटलं या कोड का

चंद्राचा सुर्याचा खेळ...
चंद्राचा सुर्याचा खेळ धरणीची सोंगटी
देवावीणा माणसाची जिंदगाणी एकटी

कसा उलटतो फासा कशी चाले नियती
देवावीणा माणसची जिंदगाणी एकटी
जिंदगाणी एकटी

चण दिलं दात नाही दिवा दिला वात नाही
वात नाही...
थकलेल्या पायाखाली मखमली वाट नाही
वाट नाही...

चण दिलं दात नाही दिवा दिला वात नाही
थकलेल्या पायाखाली मखमली वाट नाही
नशिबाच्या लाटंला ह्या भरोश्याचा काठ नाही...

नशिबाच्या लाटंला ह्या भरोश्याचा काठ नाही
किर्र काळोखापल्याड सोनेरी पाहत नाही

जल्म देतो देव...
जल्म देतो देव देतो मरण अडी शेवटी
देवावीणा माणसची जिंदगाणी एकटी
जिंदगाणी एकटी

चंद्राचा सुर्याचा खेळ...
चंद्राचा सुर्याचा खेळ धरणीची सोंगटी
देवावीणा माणसाची जिंदगाणी एकटी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.