मी सिंगल Mi Single Song Lyrics| Sonali Sonawane - Keval Walanj

 मी सिंगल Mi Single Song Lyrics| Sonali Sonawane - Keval Walanj
Presenting the full Marathi Lyrics of "Mi Single Song". Sung by Keval Walanj & Sonali Sonawane and Lyrics Written by Prashant Nakti & Sanket Gurav.

Me Single Song Lyrics

Mi Single Song Lyrics 

Mi Single Song credits :

Song : Mi Single
Lyrics : Prashant Nakti & Sanket Gurav 
Singer : Keval Walanj & Sonali Sonawane 
Director : Rohit Jadhav 

Mi Single Song Lyrics


Lyrics:

काय मौसम, काय झाडी, काय डोंगर
तरीपण तुमचा भाऊ हाय सिंगल

हो हो हो, हो हो हो हो
हो हो हो, हो हो हो हो
हो हो हो, हो हो हो हो..

गाऱ्हाण घालतो मी जेव्हा तुझ्या पायी
प्रेमाचा दुष्काळ हा आता तरी संपु दे
चमत्कार कर तू मला लागलीया घाई
एका तरी पोरीन भाव मला देवू दे

रोमॅंटिक मौसम आला
सोबतीला नाही कुणी
प्रेमाच्या पावसात भिजायाला पोरगी दे

मी सिंगल हाय देवा मला पोरगी पटू दे
मी सिंगल हाय देवा फक्त एक कटू दे
मी सिंगल हाय देवा मला पोरगी पटू दे
मी सिंगल हाय देवा फक्त एक कटू दे

येता जाता दिसते ती
गालामध्ये हसते ती
पाहताना तिला माझ भान का हे राहेना

क्युटी क्युटी दिसते ती
मनामध्ये रुजते ती
आसपास नसतांना भास तिचा जाईना

भाव ती देत नाही
अटीट्युड चेहऱ्यावर
तरीपण आपल्याला तीच पाहिजे

काय ती दिसते राव
लाखामध्ये एक जणू
तिच्यासंग लाइफ आपली सेट पाहिजे
देवा सेट पाहिजे

मी सिंगल हाय देवा मला पोरगी पटू दे
मी सिंगल हाय देवा फक्त एक कटू दे
मी सिंगल हाय देवा मला पोरगी पटू दे
मी सिंगल हाय देवा फक्त एक कटू दे

कुठ कुठ शोधू त्याला
वाट त्याची पाहू किती
देवा कुठे हाय माझा जोडीदार तो

असावा दिलदार
मनाने साधा भोळा
सांग देवा कधी कुठ भेटणार तो

माझ्यासाठी केअरिंग तो
लविंग थोडा असावा
आतातरी सिंगल चा टैग हटू दे

हाय तो लयभारी
भिडतो रे तो मनाला
ये ना तू साजणा हात हाती दे
तू हात हाती दे

मी सिंगल हाय देवा सच्चा यार मला दे
मी सिंगल हाय देवा पक्का जोडीदार दे,

मी सिंगल हाय देवा सच्चा यार मला दे
मी सिंगल हाय देवा पक्का जोडीदार दे.

- Share
मी सिंगल Mi Single Video Song | Sonali Sonawane - Keval Walanj
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.