नऊवारी पाहिजे Nauvari Pahije Song Lyrics | Sanjay Rathod | Prajakta | Marathi Lyrics
Presenting Superhit Marathi Songs "Navari Pahije" Beautifully Sung by Sanju Rathod .Lyrics penned by Sanju Rathod.
Nauvari Pahije Song credits :
Song : Nauvari Pahije
Lyrics : Sanju Rathod
Singer : Sanju Rathod
नऊवारी पाहिजे Nauvari Pahije Song Lyrics | Sanjay Rathod | Prajakta | Marathi Lyrics
Lyrics :
कुंकू लावणार
फक्त तुझ्या नावाचं
हाय तुझ्या हाताने मांग भरून दे
सुखादुखाची साथी तुझी होणारी
हाय तुझ्या हाताने घास भरून दे
तु फक्त बोल कुठली गाडी पाहिजे
हिरो होंडा की ऑडी पाहिजे
ओठांची लाली नी कानाची बाली
की हातात सोन्याची घडी पाहिजे
नको मला बंगला नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे
सजून धजून इन्स्टावर
रील करते तुझ्यासाठी
कशी तुला सांगू किती
फील करते तुझ्यासाठी
माझ्यामागे लाखो
हजारो लागले तरी
आहे बावरी मी फक्त राजा तुझ्यासाठी
मी कुठे बोलते की
मॉल मला घेऊन चल
कुठे पण चालेल चल
टाऊन मला घेऊन चल
लाडान घेऊन दे मस्त तुझ्या हाताने
शोभून दिसली आपली जोडी पाहिजे
एक नाही राजा मला जोडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे
नको मला बंगला नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे
डोन्ट वरी माझी परी
उद्या येतो तुझ्या घरी
मला जेवण गीवन नको
फक्त चहा आणि खारी
लय भारी मी तुझ्या
साठी घेतली नऊवारी
नऊवारी मधे राणी
तु दिसणार भारी
तु माझी प्राजू पतली मी तुझा दगड
टाईमपास नाही राणी प्रेम आपलं तगडं
एव्हरीबॉडी नोस
आपण दोघं लय क्लोस
जशी तू आहे बुक
आणि मी तुझा कव्हर
पूरी करीन तुझी हर एक विश
डोळ्यामध्ये नको तुझ्या पाणी पाहिजे
नको मला बंगला नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे
- Share