Pirmachi Lagan lyrics |पिरमाची लागन | Marathi Lyrics
Presenting the full Marathi Lyrics of "Pirmachi Lagan" Song. Sung by Rahit Raut & Sonali Sonawane and Lyrics Written by Kunal Karan.
Ata Lagan Song Lyrics
Pirmachi Lagan Song credits :
Song : Pirmachi Lagan
Lyrics : Kunal Karan
Singer : Rohan Raut & Sonali Sonawane
Director : Abhijeet Dani
Ata Lagan Song Lyrics
Song : Pirmachi Lagan
Lyrics : Kunal Karan
Singer : Rohan Raut & Sonali Sonawane
Director : Abhijeet Dani
Pirmachi Lagan lyrics | पिरमाची लागन | Marathi Lyrics
Lyrics:
काय ग्वाडच लागना
तुझ्या रूपाच्या नादापुढं
मी सुसाट आलोया
वाऱ्याच्या येगापुढं
काय ग्वाडच लागना
तुझ्या रूपाच्या नादापुढं
मी सुसाट आलोया
वाऱ्याच्या येगापुढं
आता लागन
पिरमाची लागली भन्नाट
आता लागन
पिरमाची लागली भन्नाट
आता लागन पिरमाची भन्नाट
जीव येड्यागत करतय
तुझ्यासाठी हे बागडतय
तुझ्या माग माग जरा बघ बघ
कसं खुळ्या वाणी झुलतय
आंग भुतावाणी घूमतय
वार तुझाच भनानलय
तन धडापायी
मांग फड़फड़ साऱ्या उरात
ह्यो वाजतय
तुझ्या नजरेनं कल्ला गावात
हल्ला वाळूत लागलय
तुझ्या चालीन तुझ्या ठसक्यान
पुरा वनवा ग पेटलय
आता लागन
पिरमाची लागली भन्नाट
आता लागन
पिरमाची लागली भन्नाट
आता लागन पिरमाची भन्नाट
अधीरबधीर जीवाचं रान हे
हळूच नवीन मनात चांदणं हे
हसून बावर झालं हे
सपान आज हे दिसलय
तुझ्यात मन विरघळलय
खुळ्याच वाणी घडलय
तुझ्या नजरेत लाज येऊन
माझं काहूर वाढलय
ओडून भान हलकेसे
आज तुझ्यात रंगलेय
आता लागन,आता लागन
आता लागन
आता लागन.....
पिरमाची लागली भन्नाट
आता लागन
पिरमाची लागली भन्नाट
आता लागन
पिरमाची भन्नाट.....
- Share
More Album Songs ➤