झुमका Jhumka Song Lyrics | Nick Shinde - Sonali Sonawane | Marathi Lyrics
झुमका Jhumka Song Lyrics | Nick Shinde - Sonali Sonawane | Marathi Lyrics
Lyrics:
मला सोन्याचा झुमका
चांदीच पैंजण आणि राजा
थोडा तुझा प्यार पाहिजे
मला फिरायला गाडी
आणि छोटासा बंगला
सोबतीला सारा परिवार पाहिजे...
लागू नाय देणार मी कोणाची नजर
नेहमी तुझासाठी राहीन मी हजर
काही पण सांग तू काही पण मांग
तू होणारी बायको घे डोक्यावर पदर
काहीच विषय नाही गं
होणाऱ्या बाळाची आई गं
माझा सारं तुझच तू फक्त बोल
तुला काय पाहिजे
मला सोन्याचा झुमका
चांदीच पैंजण आणि राजा
थोडा तुझा प्यार पाहिजे...
मला फिरायला गाडी
आणि छोटासा बंगला
सोबतीला सारा परिवार पाहिजे...
किती प्रेम मी करते सांगू शकत नाय
तुझाविना माझा एक दिवस निघत नाय
रोज रोज तुला भेटावसं वाटतं
आणि इथं तुला मला भेटायला
वेळ नाय
अहो जरा माझं आयकून घ्या मला
नवा आयफोन घेऊन द्या
फुल आहे म्हणे बँक मध्ये बॅलन्स
आणि नसेल तर लोण घेऊन घ्या
काहीच विषय नाहीगं
होणाऱ्या बाळाची आई गं
माझा सारं तुझच तू फक्त बोल
तुला काय पाहिजे
तिला सोन्याचा झुमका
चांदीच पैंजण आणि
थोडा थोडा माझा प्यार पाहिजे...
तिला फिरायला गाडी
आणि छोटासा बंगला
सोबतीला सारा परिवार पाहिजे...
- Share