Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

50+ Best Shivaji Maharaj Shayari in Marathi 2021

 50+ Shivaji Maharaj Shayari in Marathi

नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचे माझ्या ब्लॉग मध्ये मी आकाश आज तुम्हाला या ब्लॉग मध्ये छत्रपती  शिवाजी महाराज बद्दल ५० असल्या शायरी प्रेसेंट करणार आहे कि  ते तुम्हाला नक्कीच आवडतील. This is the best shivaji maharaj shayari you get on this blog.

छत्रपती शिवाजी महाराजां आपल्या राज्यानं बद्दल तर सर्वाना नक्कीच माहित असेल पण त्याच्या बद्दल ची काही introduction 

छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.संदर्भ हवा ] भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले.

अधिकारकाळ : जून ६, १६७४ ते एप्रिल ३, १६८० 

राजधानी ; रायगड किल्ला

पूर्ण नाव  : शिवाजीराजे शहाजीराजे भोसले

जन्म  : फेब्रुवारी १९, १६३०

शिवनेरी किल्ला, पुणे


मृत्यू एप्रिल ३, १६८०
रायगड

50 + Best Shivaji Maharaj Shayari in Marathi

shivaji maharaj shayari in marathiहवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …

दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…

पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …

अन साम्राज्य निर्माण करायचे असेल

तर “शिवबाचच” काळीज हवं…….!

 ♔♚ लफडी करायला आम्ही रोडसाईड रोमिओ नाहीँ..


कोणत्याही मुलीला ञास देण आमच्या रक्तात नाही .


आमच्या नावाची दहशत करायला आम्ही ना दहशतवादी आहोत,


ना गुंडे मवाली… आम्ही आहोत आमच्या मातेचे सुपुञ, जिंकू किंवा मरु


पण भगव्यासाठी लढू…….♛♚


👉🚩🚩आम्ही 🚶मावळे ☝आहोत 😎  छञपतींचे

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

नाद 👊करायचा नाय 😏अण तरिही☝🔫 केलाच तर

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

          ☝👊एकहि😎 वाचनार😋 नाही     

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

        🚩🚩🚩 जय शिवाजी जय भवानी🚩🚩🚩

         

       🚩🚩🚩🚩🚩

#तयारीला_लागा

#_सार्या_जगचा_बाप__येतोय

            🗡⛳#कोणी_कितीही__म्हणुदे

 #मला_राग_येतोय.. 

#पण_लक्षात_ठेवा... 

१९ #फेब्रुवारीला_मराठ्यांचा 🐅#वाघ🐅 #येतोय

 🚩जय शिवराय 🚩

 

💪#शरीरात_जीव_राहिला 😏 #नाही

😎... #तरी_चालेल🙏🏻📿⚔

    ❣️ #पण_मनातून 👑... #शिवराय ...👑

🙏 #नाही_जाऊ_देणार ...🙏

  🚩...🙏🏻#जय_जिजाऊ 🙏🏻...🚩

       🙏...👑 #जय_शिवराय 👑...🙏

 

🔥#_मरण_जरी_आलं_तरी_ते_ऐटित_असावं_# 🔥

                        # फक्त #

                 👉 इच्छा एकच 👈

          ✌ पुढच्या ७ जन्मी सुद्धा ✌

                ⛳ आपलं दैवत ⛳

    #_छत्रपती‌_शिवाजी_महाराज_हेच_असावं ....

                                ꧁🛑#जय_शिवराय🛑꧂

💥 *एकच धून 6 जून*💥

...................................

🚩 *सोहळा रयतेचा, रयतेच्या राजाचा*🚩

__________●____________

🚩🚩 *शिवराज्याभिषेक सोहळा दिनाच्या खुप खुप शुभेच्छा..!*🚩🚩

●●●●●●●●●●●●●●●○


*🙏🏻जय जिजाऊ जय शिवराय🙏🏻*

मी प्रत्येक वादळ पेलिन,

मला आत्मविश्वास आहे...

माझ्या पायाशी जमिन,

पाठीशी आकाश आहे...

पाय जमीनीत घट्ट रोवुन,

मी सह्याद्रिसारखा ताठ आहे..

जाउन सांगा वादळांना,

तुमचि ‘शिवबाच्या मावळ्यांशी‘ गाठ

आहे..... !!जय महाराष्ट्र !!

!!जय भवानी!!

🚩🚩जय जिजाऊ🚩🚩

🚩🚩जय शिवराय🚩🚩

  🚩🚩जय शंभुराजे🚩🚩

🚩🚩⚔🐯⚔🚩🚩


🚩 ​छत्रपती दैवत आमचे,​

​मुखी दूसरे नाव नाही..!!​🚩

🚩 ​"लाज वाटते ज्याला"भगव्याची"​

​ती हिंदूची औलाद नाही..!!​🚩

🚩 ​"भगवी आमची दादागिरी​,

​भगवी आमची झडप...!!​🚩

🚩 ​नाद​ 💪 ​कराल"शिवभक्तांचा,​

​तर करू 🔪दुनियेतून गडप..!!​🚩

🚩 ​कल भी कहा था,​

​आज भी सुनलो..​.🚩🚩🚩

🚩 ​साऱ्या जगचा राजा,​

​शिवराय माझा..​🚩

!! जय शिवराय !! ⛳


*राजे तुम्ही येणार म्हणून सजली ही धरती

तुमच शौर्य पाहुन पोहचली जग भर किर्ती..

वेढ लागला तुमच्या आगमनाची..

पाय धूळ व्हावे तुमच्या चरणाची..। एवडीच इच्छा या *मावळयाची..।*🚩

🚩जगदंब🚩

जय जिजाऊ जय शिवराय

सह्याद्रीच्या कडेकपारी,
घुमतो वारा तुझ्या नामाचा,
कृष्णा गोदा भीमा तापी,
घागर भरती तुझ्या कृपेच्या..
जय शिवराय🙏
भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभीमानाची आहे !!
मुखात जंगदब नामघोष आहे,
मनात शिवरायाचे तेजस्वी विचार आहेत,
अंगात शिवशभूचा रंग आहे,
म्हणून गर्वाने  सांगतो,
मी शिवबांचा भंक्त आहे.
🚩जय जिंजाऊ🚩 जय शिवराय
घाबरतोस कुणाला वेड्या तु तर शिवबांचा
"वाघ" आहे,
ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त अशा
*शिवरायांचे आम्ही भक्त,,,*
*!!''जय जिजाऊ"!!*
*!!‘जय शिवराय‘!!*
*!!''जय शंभुराजे"!!*
भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,
वर्तमानकाळ उलटा टांगून ,
भविष्य
घडवायला शिकवणाऱ्याया पवित्र
मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक
थेंबाकडून....
त्रिवार मानाचा मुजरा.....
🚩🚩🚩🚩🚩🚩
💐💐💐💐💐💐
जय महाराष्ट्र !! 

कलम नव्हते कायदा नव्हता
तरीही सुखी होती प्रजा*
कारण सिंहासनावर होता
माझा छत्रपती_शिवाजी_राजा
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
|| जय शिवराय || 

रायगडी_मंदीरी_वसे_माझा_राया
चरणाशी_अर्पितो_अजन्म_ही_काया
जगदीश्वराशी_जोडली_ज्यांची_ख्याती
प्रथम_वंदितो_मी_तुम्हा_छत्रपती शिवराया🚩🐅🚩🐆

सांडलेल्या रक्तातसुद्दा दिसणार नाही काळोख , शिवभक्त आहोत आम्ही,
हिच आमुची ओळख...!!!
🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
        🚩 जय शंभूराजे🚩

शिवरायांच्या🚩
कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र
शिवरायांच्या
आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने
शिवरायांचा🚩
इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती
देव माझा शिव छत्रपती
मुजरा माझा फक्त शिव चरणी.
अंगणामध्ये तुळस ,शिखरावरती कळस
हिच तर आहे महाराष्ट्राची ओळख.....

छ-छत्तीस हत्तीचे बळ असणारे
त्र-त्रस्त मोगलांना करणारे
प-परत न फिरणारे
ती-तिन्ही जगात जाणणारे
शी-शिस्त प्रिय
वा-वाणीज तेज
जी-जिजाऊंचे पुत्र
म-महाराष्ट्राची शान
हा-हार न मानणारे
रा-राज्याचे हितचिंतक
ज-जनतेचा राजा
कोणत्या देवाच्या भरवश्यावर नव्हे,
तलवारीच्या धारेवर स्वराज्य जिकले आम्ही म्हणूनच स्वतः ला
गर्वाने मराठी म्हणतो आम्ही
🇮🇳जय हिंद🇮🇳
🙏जय शिवराय🙏

जिथे शिवभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती...
अरे मरणाची कुणाला भीती
आदर्श आमचे राजे शिव छत्रपती…
जय शिवराय
🚩शिवजयंतीच्या शुभेच्छा!🚩

🚩 # नजऱ तुमची # झलक आमची ... # वंदन करतो
# शिवरायांना🚩
# हात जोड़तो # जिजामातेला ...
# प्रार्थना करतो # तुळजा # भवानीला🚩
# सुखी # ठेव नेहमी
# साखरे # पेक्ष्या गोड माझ्या # शिव # भक्तानां....
🚩 # जगदंब # जगदंब 🚩
🚩🚩 # जय # शिवराय🚩🚩


गाठ बांधून घे " काळजाशी " अशी जी सुटणार
नाही ,
ही आग आहे " इतिहासाची " जी विझणार
नाही ,
मी धगधगता प्राण " स्वराज्याचा " मरणार
नाही ,
" शिवछत्रपतींच्या " किर्तीला शब्द माझे
पुरणार नाही .

😠 ताशे तडफणार ...
ह्रदय❤ धडकणार ...
😎 मन थोडे भडकणार ......
पण या देशावरच 🇮🇳⚔काय ...
🌍अख्याजगावर🌎
" 19_फेब्रुवारी " ला "🚩भगवा🚩" झेंडा फडकणार ...🚩🚩🚩🚩
🚩 जयशिवराय🚩

तुमचे उपकार जेवढे मानाव
तेवढे कमीच आहे राजे ,
तुम्ही व तुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच ...
आज आम्ही आहोत .
!! राजे वंदन ञिवार वंदन !


गर्व_फक्त_एकाच_गोष्टीचा_आहे_की, शिवरायांचा_शिवभक्त_म्हणुन_जगायचा सन्मान_मिळतोय.
कारण_यापेक्षा_श्रेष्ठ स्थान_जगात_कोणतच_नाही
🚩जय शिवराय 🚩

आण आहे या मातीची # शिवबाला विसरेल ज्या दिवशी,
त्याच दिवशी राख होईल या # देहाची ,ती राख सुद्धा सांगेल ही
राख आहे एका # शिवभक्ताची ...!!
🚩जय शिवराय🚩

वीटेवरून_उतरून_विठोबा_
मला_एकदा पंढरी_दाखव .
हव_तर_मी पायी_येतो_पण , 
आमच्या " शिवबाला " तु परत_पाठव.
🚩जय भवानी🚩
🚩जय शिवराय🙏

नाही कसला फुकटचा माज पाहीजे....
नाही आपल्याला ङोक्यावर ताज पाहीजे....
आपली बास एकच ईच्छा आहे ..
शेवटच्या श्वासापर्यंत कानावर जय शिवराय हा आवाज पाहीजे......................
🚩जय शिवराय.🚩

होय वेड लागलय मला
जिजाऊ मातेच्या संस्काराचं
शिवरायांच्या तलवारीचं
शंभुराजेंच्या शौर्याचं
छत्रपतींच्या इतिहासाचं
महाराष्ट्राच्या मातीचं
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩


मराठी माणूस अंन्याया विरुद्ध लढतो म्हणुन तो माती साठी मरतो. पैशासाठी नाही.

जय हिंद जय अखंड महाराष्ट्र

धन्य आहे तो हर मावळा जो स्वराज्यासाठी लढला...

🚩🚩हर एक मावळा ची जय हो🚩🚩

🚩🚩जय शिवाजी महाराज🚩🚩

🚩🚩जय शिवशंभुराजे🚩🚩

जय जिजाऊ जय शिवराय


वादळ नाही🚩सुनामीचा कहर🚩आहे  शिवरायाचा भक्त🚩 म्हणजे

आग नाही भडकलेला🚩वनवा🔥

आहे...🚩

🚩जय जिजाऊ 🚩

🚩 जय शिवराय 🚩

⛳ जय शंभुराजे ⛳


🚩॥ ॐ शिवछत्रपतेय नम:॥🚩

जय शिवराय....

सांग जगाला ओरडुन

मी मावळा आहे शिवबाचा…

माय मराठीचा लेक मी

आशीर्वाद मॉ जिजाऊंचा...


"ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त,

अशा शिवबाचे आम्ही भक्त."🚩

!!! जगदंब_जगदंब_जगदंब!!!

 

⛳जय_जिजाऊ⛳

⛳ जय_शिवराय⛳

⛳ जय_शंभुराजे⛳

⛳ ⛳ जय महाराष्ट्र ⛳⛳


#पांडुरंग _आपला बाप

रुख्मिनी _आपली #आई

आणि #शिवाजी महाराज

आपले #दैवत

जेव्हा माझ्या शरीरात रक्ताचा

शेवटचा थेबं शिल्लक असेल,

तेव्हा सुध्दा तो थेबं

फक्त एकचं शब्द बोलेल

🚩...जय शिवराय...🚩


वाघाच कातडं घालुन कोणी

वाघ होत नाही.

आणी शिवभक्तांचा नाद केल्यावर

अंगावर कातड सुध्दा राहत

नाही.

👈चुकला तर वाट दावु 👉

पण

👊 भुकला तर वाट लावु 👊

🔶 सळसळतं रक्त 🔶

🔶 आम्ही फक्त आणि 🔶

फक्त

शिवभक्त

🔥 मरण जरी आलं तरी ते ऐटित असावं 🔥

                        # फक्त #

                 👉 इच्छा एकच 👈

          ✌ पुढच्या ७ जन्मी सुद्धा ✌

                ⛳ आपलं दैवत ⛳

    छत्रपती‌ #शिवाजी महाराज हेच असावं ..


 फक्त मस्तकिच नव्हे

रक्तात देखिल भगवा नांदतो....

कारण

हृदयात आमच्या तो

जाणता राजा

शिव_छत्रपती नांदतो....

🚩जय शिवराय🚩


ना शिवशंकर… तो कैलाशपती,

ना लंबोदर… तो गणपती,

नतमस्तक तया चरणी,

ज्याने केली स्वराज्य निर्मिती,

देव माझा एकच तो…

🙏🙏🙏|| राजा शिवछत्रपती ||🙏🙏🙏


लखलख चमचम तळपत होती

शिवबाची तलवार,

महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार...

"श्री राजा शिवछञपती"

यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा

जय शिवराय, जय महाराष्ट्र.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 

 शिवरायांच्या🚩

कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र

शिवरायांच्या

आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने

शिवरायांचा🚩

इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती

देव माझा शिव छत्रपती

मुजरा माझा फक्त शिव चरणी.


एक होतं गाव 👉महाराष्ट्र👈त्याचं नाव
आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं
👉शिवराय त्यांचे नाव
राजांना त्रिवार 🙏मानाचा🙏 मुजरा
🚩🚩 !! जय_जिजाऊ
जय शिवराय !! 🚩🚩

फक्त मस्तकिच नव्हे रक्तात देखिल
भगवा 🚩 दिसतो.... . .
कारण....  .  .
ह्रदयात💞 आमच्या तो
जाणता_राजा  शिवछत्रपती नांदतो.... !!..
जय जिजाऊ...
जय  शिवराय

*मरण जरी आल तरी ते ऐटीत असाव*
*फक्त*
*इच्छा एकच*
*पुढच्या 7 जन्मी सुध्दा*
*आपल दैवत*
*छत्रपती शिवाजी महाराज हेच असाव*🚩
जय शिवराय

🚩 'ऊभ्या ''आयुष्यात ''एकच'' ''ध्यास'' असुदे''
''हातात' ''भगवा'' आणि ''काळजात ''शिवबा''
|| जय जिजाऊ || जय शिवराय || जय शंभूराजे | 
🚩

🚩 पाहुनी शौर्य तुझे, मृत्यूही नतमस्तक झाला...
स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभू अमर झाला...
झुंज देत मृत्यूलाही छावा लढला होता
त्यांच्या पराक्रमाचा पाढा जगाने पाहिला होता
झुंजारांची फौज घेऊन झुंज देत राहीला
मातीचे रक्षण करण्यासाठी देह त्याने वाहीला
जगाने गौरविले ज्यांच्या ख्यातीला
माझा मानाचा मुजरा अशा आपल्या शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना
जय शंभुराय 🚩

🚩 घडू दे नवी हि कथा आता राजा
रचू दे नवा इतिहास
तुझ्या गडांची हि व्यथा आता राजा
कळू दे साऱ्या जगास

ताठ होती माना
उंच होतील नजरा
या रयतेच्या राजाला
मानाचा मुजरा 🚩

🚩 “प्रौढ प्रताप पुरंदर”
“महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्”
“सिंहासनाधीश्वर”
“महाराजाधिराज” “महाराज”
“श्रीमंत” “श्री छत्रपती” “संभाजी” “महाराज” की “जय” “ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
“जय शिवराय” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते…


🙏💐....एक दिवस आली ती सुंदर पहाट सगळीकडे चमचमाट,  
विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, 
अशा चिञ विचिञ वातावरणात "भवानी मातेच्या मंदिरात" शिवनेरी गडात ।  
जन्मली एक वात जी करणार होती मुघलांचा नायनाट,  
मराठ्यांचा सरदार हिँदवी स्वराज्याचा आधार शहाजीचा वारसदार "छत्रपती शिवाजी महाराज"  "जय महाराष्ट्र"                                                    
 🙏💐.... माझ्या तमाम शिव भक्त बांधवाना शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्या ....💐🙏

झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही… !!

सिंहाची चाल, गरुडा ची नजर,
स्त्रियांचा आदर,शत्रूचे मर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
ही शिवाजी महाराजांची शिकवण,

शूरता हा माझा आत्मा आहे!
विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे!
क्षत्रिय हा माझा धर्म आहे!
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे!
होय मी मराठी आहे!
जय शिवराय!!


शिवरायांचे आठवावे रूप ।

शिवरायांचा आठवावा प्रताप ।

शिवरायांचा आठवावा
साक्षेप भुमंडळी ।

॥१॥शिवरायांचे कैसे बोलणे ।

शिवरायांचे कैसे चालाणे ।

शिवरायांची सलगी
देणे कैसी असे ।

॥२॥सकल सुखांचा
केला त्याग ।

म्हाणोनी साधिजे तो योग ।

राज्य साधनाची
लगबग कैसी केली ।

॥३॥ याहुनी करावे विशेष ।

तरीच म्हणवावे पुरूष ।

या उपरी आता विशेष ।

काय लिहावे ।

॥४॥ शिवरायांसी आठवावे ।

जीवित तृणवत मानावे ।

इहलोकी पर लोकी उरावे ।

किर्तिरुपे

॥५॥ निश्च्यायाचा महामेरू ।

बहुत जनांसी आधारू ।

अखंड स्थितीचा निर्धारू ।

श्रीमंत योगी ॥६॥

Thanks For Reading. If you have got the best Shivaji Maharaj Shayari on this blog please share this blog.


Post a Comment

0 Comments