SATARCHA SALMAN सातारचा सलमान TITLE SONG LYRICS

SATARCHA SALMAN Title Song Lyrics from Marathi Movie "SATARCHA SALMAN" Starring Suyog Gorhe, Makrand Deshpande, Sayali Sanjeev, Shivani Surve, Akshay Tanksale, Anand Ingle & Ramesh Wani. Movie Directed by Hemant Dhome.


SATARCHA SALMAN सातारचा सलमान TITLE SONG LYRICSSong Credits:

Singer: Adarsh Shinde
Lyricist: Kshitij Patwardhan
Music: AmitrajSATARCHA SALMAN सातारचा सलमान TITLE SONG LYRICS गावाची होणार शान,
दोस्तांचा हा अभिमान,
तालुक्यात फ्लेक्स लागणार नुसते,
जिल्ह्यात होणार धुमशान!

येणार तडक देणार धडक,
पब्लिक करल कल्ला रं,
थिएटर पॅक तिकीट ब्लॅक,
कोटीचा जमलं गल्ला रं

बाऊंसर लागणार सोळा-सतरा,
सगळीकडं मला आवताण,
वेव्ह करायला हात वर केला,
एकच आवाज आई चान!!

सलमान, आला सातारचा सलमान!!
सलमान, आला सातारचा सलमान!!

बॉडी टकाटक
लुक खटाखट
ऑफर चटाचट 
येणार राजा!
स्टाईल सनासन,
स्माईल चमाचम,
हिट धपाधप,
देणार राजा!

धुरळा याच्या नावाचा उडणार!
पुतळा याचा मेणाचा बनणार!

फिल्मफेअर अन् नॅशनल काढणार,
असलाच होणार सन्मान,
हॉलिवूडच्या डोंगरावरती,
दिसणार आपण आईचान!!

सलमान, आला सातारचा सलमान!!
सलमान, आला सातारचा सलमान!!
SATARCHA SALMAN सातारचा सलमान TITLE SONG LYRICS SATARCHA SALMAN सातारचा सलमान TITLE SONG LYRICS Reviewed by Marathi Lyrics on September 26, 2019 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.