Dhingana Song Lyrics | Marathi Lyrics | Adarsh Shinde

Dhingana Song Lyrics from new Marathi Movie - Palshichi PT पळशीची पीटी Starring Rahul Magdum, Kiran Dhane & ABCD Dance Group.

Song beautifully sung by Adarsh Shinde and song composed by Rushikesh Kulkarni & Akshay Gurav. Song written by Tushar Divekar.


Song Credits:
Singer: Adarsh Shinde
Composed & Arranged by: Rushikesh Kulkarni & Akshay Gurav
Lyrics: Tushar Divekar


Dhingana Song Lyrics | Marathi Lyrics | Adarsh Shinde


Dhingana Song Lyrics


तुझ्या मागं मागं मागं मागं मागं धावतुया,
उरामंदी धड धड धड धड वाढतीया,
तुझा गुलाबी गाव त्याचा लागना ठाव,
माझी कासवाची धाव तुला सश्याचा भाव,
मागं मागं फिरतुया, जीव माझा झुरतुया 
जराशी वळून बघ ना, 
गाली जरा हसून लाडात येऊन 
माझ्याशी गुलुगुलु बोल ना,

गुलाबी गावाची गुलाबी छडी तू
चढलाय रंग गुलाबी
शराबी डोळ्यांनी केली गं खराबी
झोप नाही डोळा जरा बी,

धिन धिन धिन धिंगाणा, धिन धिन धिन धिंगाणा
धिन धिन धिन धिंगाणा, धिंगाणा ...
धिन धिन धिन धिंगाणा, धिन धिन धिन धिंगाणा
धिन धिन धिन धिंगाणा, धिंगाणा ...

मरतोया झुरतोया करतोया फ्लर्टींग,
म्हनशील का व्हय आता लावलीया सेटिंग,
मरतोया झुरतोया करतोया फ्लर्टींग,
म्हनशील का व्हय आता लावलीया सेटिंग,
होत नाय जमत नाय कसलंच वेटींग,
बसलोय बांधून गुडग्या बाशिंग,
लाडात येऊन प्रपोज मारून,
करूया नुसता धिंगाणा, 

धिन धिन धिन धिंगाणा, धिन धिन धिन धिंगाणा
धिन धिन धिन धिंगाणा, धिंगाणा ...
धिन धिन धिन धिंगाणा, धिन धिन धिन धिंगाणा
धिन धिन धिन धिंगाणा, धिंगाणा ...

होऊदे झोल विषय खोल
होणार माझी तू कधी ते बोल
कोण बी कडवा येऊंदे आडवा
टक्कुऱ्यात त्याच्या नारळ वाडवा

गोल हाय झोल हाय विषय बी खोल हाय,
पोरी तुज्या संगतीत लाईफचं मोल हाय,
कोन बी कडवा येऊदे आडवा,
टक्कुऱ्यात त्याच्या नारळ वाडवा,
बाराच्या भावात रुबाब गावात,
करूया नुसता धिंगाणा 

गुलाबी गावाची गुलाबी छडी तू
चढलाय रंग गुलाबी
शराबी डोळ्यांनी केली गं खराबी
झोप नाही डोळा जरा बी 

धिन धिन धिन धिंगाणा, धिन धिन धिन धिंगाणा
धिन धिन धिन धिंगाणा, धिंगाणा ...
धिन धिन धिन धिंगाणा, धिन धिन धिन धिंगाणा
धिन धिन धिन धिंगाणा, धिंगाणा ...
धिन धिन धिन धिंगाणा, धिन धिन धिन धिंगाणा
धिन धिन धिन धिंगाणा, धिंगाणा ...
धिन धिन धिन धिंगाणा, धिन धिन धिन धिंगाणा
धिन धिन धिन धिंगाणा, धिंगाणा ... 

Dhingana Song Lyrics | Marathi Lyrics | Adarsh Shinde Dhingana Song Lyrics | Marathi Lyrics | Adarsh Shinde Reviewed by Marathi Lyrics on August 21, 2019 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.