Birthday Aahe Bhavacha Song Lyrics

Birthday Aahe Bhavacha Song Lyrics starring Shivaji Doltade and Rohan Patil. This song is an birthday song of 2019 and also a Birthday song of the year.Birthday Aahe Bhavacha Song LyricsSong Credit:


Production House: Kartik Films Entertainment Director: Shivaji Doltade Star cast: Shivaji Doltade, Rohan Patil Music: Shekhar Gaikwad Singer: Shekhar Gaikwad Lyrics: Shekhar Gaikwad Music Arranger: Bhushan - Vilas D.o.p.: Suraj Das Choreographer : Rohan kandera Editor: Chetan sagade D.J.: Nilesh Adkar (NS)
Special Thanks: D. GovardhanBirthday Aahe Bhavacha Song Lyricsहे ढोल ताशे डाँल्बी डी जे
संबळ ठेक्यात लावायचा
ढोल ताशे डाँल्बी डी जे
संबळ ठेक्यात लावायचा
आरे.. बड्डे आहे भावाचा 
अन् जल्लोष साऱ्या गावाचा ।।धु।।

आर भाऊंच्या बड्डे ला डिजे जोरात लावायचा
वाकड टिकड नाचुनं नाचुनं धिंगाणा घालायचा
आर भाऊंच्या बड्डे ला डिजे जोरात लावायचा
वाकड टिकड नाचुनं नाचुनं धिंगाणा घालायचा
वर्ष भर आस लावुन वाट बघती या दिवसाचा 
वर्ष भर आस लावुन वाट बघती या दिवसाचा ।।1।।

ये भरभराट आनंदाच्या शुभेच्छा ह्या देणार
मोठ्या मोठ्या हास्त्या या  बड्डे ला साऱ्या येनार
भरभराट आनंदाच्या शुभेच्छा ह्या देणार
मोठ्या मोठ्या हास्त्या या  बड्डे ला साऱ्या येनार
करुन असा दणक्यात जगाला साऱ्या दावायचा
करुन असा दणक्यात जगाला साऱ्या दावायचा ।।2।।

हे ढोल ताशे डाँल्बी डी जे
संबळ ठेक्यात लावायचा
संबळ ठेक्यात लावायचा
आरे.. बड्डे आहे भावाचा 
अन् जल्लोष साऱ्या गावाचा ।।धु।।Birthday Aahe Bhavacha Song Lyrics Birthday Aahe Bhavacha Song Lyrics Reviewed by Marathi Lyrics on August 12, 2019 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.